केवलप्रयोगी अव्यय
February 22, 2024
0 Comments
केवलप्रयोगी अव्यय / उद्गारवाचक अव्यय स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात, त्या अनुषंगाने आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक असलेला केवलप्रयोगी अव्यय बघणार आहोत. अव्यय हा घटक व्याकरणात महत्त्वाचा